Thursday, 13 November 2014

ओएनजीसी मध्ये ज्यूनिअर असिस्टंट ऑपरेटर (हेवी इक्विपमेन्ट) च्या 12 जागा

ओएनजीसी, वेस्टर्न ऑफशोअर युनिट, मुंबई मध्ये असिस्टंट ऑपरेटर (हेवी इक्विपमेन्ट) च्या 12 पदासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही सेवायोजना कार्यालयातील वैध नोंदणी धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 12 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अपर पोलीस महासंचालक यांच्या आस्थापनेवरील विधी निदेशकाच्या 86 जागा

अपर पोलीस महासंचालक,प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी निदेशकाच्या 86 जागा 11 महिने कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ (10 जागा), खंडाळा (8 जागा), नानविज-दौंड (8 जागा), सोलापूर (10 जागा), जालना (12 जागा), अकोला (9 जागा), नागपूर (11 जागा), लातूर (10 जागा), तुरची-सांगली (8 जागा) अशा जागा आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 10 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2014 आहे. अधिक माहितीwww.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत 22 जागा

जिल्हा परिषद रत्नागिरी मधील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष ग्रामपंचायत विभाग मधील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर मानधन व करार तत्वावर वित्त नि संपादणूक आधिकारी (1 जागा ), लेखाधिकारी (1 जागा), शिपाई (1 जागा ), समूह समन्वयक (पाणी व स्वच्छता) (5 जागा ) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2014 आहे. तसेच समाज व्यवस्थापनतज्ञ (1 जागा ), पाणी गुणवत्ता सल्लागार (7 जागा ), ग्रामलेखा (6 जागा ) जलस्वराज्य प्रकल्प टप्पा - 2 अंतर्गत मुलाखती 27 नोव्हेंबर 2014 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीhttp://ratnagiri.nic.in/publication/PublicationFiles/recruit/ZP_JalSwarajya131114.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे 2 जागा

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे वैज्ञानिक अधिकारी (बी) - आयटी (1जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (बी) (1जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारीखेपासून 22 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 13 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत पुरवठा व परिवहन विभागात लघुलेखकच्या 22 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट उपक्रम) विभागात मराठी आणि इंग्रजी लघुलेखक (22 जागा) या पदासाठी पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 13 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

रेल्वे भरती मंडळाची विविध पदाच्या 931 जागा

रेल्वे भरती मंडळाच्यावतीने पॅरा मेडिकल विभागातील स्टाफ नर्स (438 जागा), हेल्थ ॲण्ड मलेरिया इनस्पेक्टर (227 जागा), फार्मासिस्ट (168 जागा),ईसीजी टेक्निशियन (6 जागा), रेडिओग्राफेर (25 जागा), लॅब टेक्निशियन (31 जागा), लॅब असिस्टंट (26 जागा), लॅब सुपरीटेंडेन (31 जागा), हेमो डायल्यास्सि (1 जागा), कॉर्डीओलॉजी टेक्नीशियन (4 जागा), ऑडीओलॉजिस्ट कम स्पीच थेरपीस्ट (1जागा), फिजीओथेरपिस्ट (9 जागा), डिस्ट्रीक्ट एक्सटेनशियन एज्यूकेटर (3 जागा), डॉयटेशियन (3 जागा), ऑपटीशियन (1 जागा), फिल्ड वर्कर (1 जागा),डेन्टील हायजिनीस्ट (1 जागा), ऑपटोर्मेस्ट (2 जागा), ऑडीओमेटरी टेक्निशियन (2 जागा), एक्स रे टेक्निशियन (2 जागा), कॅथ लॅब टेक्निशियन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

सिंडीकेट बँकेत एक वर्षाच्या बँकिंग अभ्यासक्रमासाठी 400 जागा

सिंडीकेट बँकेत मनिपल विद्यापीठामार्फत एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 400 जागांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2014 पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 27 ऑक्टोबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.syndicatebank.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तासगाव नगरपरिषदमध्ये फायरमनच्या 4 जागा

तासगाव नगरपरिषदमध्ये फायरमन पदाच्या 4 जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2014 पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 27 ऑक्टोबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.maharojgar.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Wednesday, 12 November 2014

दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये खेळाडूसाठी विविध पदाच्या 54 जागा


दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये विविध पदाकरिता पात्र खेळाडूकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2014 पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दिनांक 8 ते 14 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे किंवाwww.ser.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

कोकण रेल्वे कॉपोरेशनमध्ये विविध पदाच्या 50 जागा


कोकण रेल्वे प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे अशा प्रकल्पग्रस्तांच्यासाठी कोकण रेल्वे कॉपोरेशनमध्ये विविध पदाच्या 50 जागांसाठी 9 डिसेंबर 2014 पर्यंत अर्ज मगविण्यात येत आहे. अधिक माहिती http://konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जमाबंदी आयुक्त पुणे व उपसंचालक भूमि अभिलेख विभागीय कार्यालयांमध्ये 903 जागा

जमाबंदी आयुक्त, पुणे व उपसंचालक भूमि अभिलेख विभागीय कार्यालय पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती या कार्यालयामध्ये लघुलेखक (24 जागा), भूकरमापक/लिपीक-टंकलेखक (536 जागा), वाहनचालक (9 जागा), शिपाई (334 जागा), ही पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे (एमकेसीएल) या संस्थे मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्‍यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/landrecords2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Friday, 7 November 2014

Windows 10

Microsoft has revealed that its latest operating system will be called Windows 10 – skipping 'Windows 9' in an apparent attempt to emphasise a shift in focus towards mobile devices and the Internet.




Is Your Computer Male or Female ;-) ;-) ;-)


न्यू इंडिया एशोरन्स कंपनीमध्ये सहायक पदाच्या 1536 जागा-
न्यू इंडिया एशोरन्स कंपनीमध्ये सहायक (1536 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 434 जागा आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2014 आहे.