अपर पोलीस महासंचालक,प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी निदेशकाच्या 86 जागा 11 महिने कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ (10 जागा), खंडाळा (8 जागा), नानविज-दौंड (8 जागा), सोलापूर (10 जागा), जालना (12 जागा), अकोला (9 जागा), नागपूर (11 जागा), लातूर (10 जागा), तुरची-सांगली (8 जागा) अशा जागा आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 10 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2014 आहे. अधिक माहितीwww.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment