Thursday, 13 November 2014

रत्नागिरी जिल्हा परिषदेत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत 22 जागा

जिल्हा परिषद रत्नागिरी मधील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष ग्रामपंचायत विभाग मधील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व जलस्वराज्य प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर मानधन व करार तत्वावर वित्त नि संपादणूक आधिकारी (1 जागा ), लेखाधिकारी (1 जागा), शिपाई (1 जागा ), समूह समन्वयक (पाणी व स्वच्छता) (5 जागा ) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2014 आहे. तसेच समाज व्यवस्थापनतज्ञ (1 जागा ), पाणी गुणवत्ता सल्लागार (7 जागा ), ग्रामलेखा (6 जागा ) जलस्वराज्य प्रकल्प टप्पा - 2 अंतर्गत मुलाखती 27 नोव्हेंबर 2014 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीhttp://ratnagiri.nic.in/publication/PublicationFiles/recruit/ZP_JalSwarajya131114.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment