दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये विविध पदाकरिता पात्र खेळाडूकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर 2014 पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दिनांक 8 ते 14 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे किंवाwww.ser.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment