बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट उपक्रम) विभागात मराठी आणि इंग्रजी लघुलेखक (22 जागा) या पदासाठी पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 13 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment