Thursday, 13 November 2014

रेल्वे भरती मंडळाची विविध पदाच्या 931 जागा

रेल्वे भरती मंडळाच्यावतीने पॅरा मेडिकल विभागातील स्टाफ नर्स (438 जागा), हेल्थ ॲण्ड मलेरिया इनस्पेक्टर (227 जागा), फार्मासिस्ट (168 जागा),ईसीजी टेक्निशियन (6 जागा), रेडिओग्राफेर (25 जागा), लॅब टेक्निशियन (31 जागा), लॅब असिस्टंट (26 जागा), लॅब सुपरीटेंडेन (31 जागा), हेमो डायल्यास्सि (1 जागा), कॉर्डीओलॉजी टेक्नीशियन (4 जागा), ऑडीओलॉजिस्ट कम स्पीच थेरपीस्ट (1जागा), फिजीओथेरपिस्ट (9 जागा), डिस्ट्रीक्ट एक्सटेनशियन एज्यूकेटर (3 जागा), डॉयटेशियन (3 जागा), ऑपटीशियन (1 जागा), फिल्ड वर्कर (1 जागा),डेन्टील हायजिनीस्ट (1 जागा), ऑपटोर्मेस्ट (2 जागा), ऑडीओमेटरी टेक्निशियन (2 जागा), एक्स रे टेक्निशियन (2 जागा), कॅथ लॅब टेक्निशियन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment