ओएनजीसी, वेस्टर्न ऑफशोअर युनिट, मुंबई मध्ये असिस्टंट ऑपरेटर (हेवी इक्विपमेन्ट) च्या 12 पदासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही सेवायोजना कार्यालयातील वैध नोंदणी धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 12 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment