Wednesday, 12 November 2014

जमाबंदी आयुक्त पुणे व उपसंचालक भूमि अभिलेख विभागीय कार्यालयांमध्ये 903 जागा

जमाबंदी आयुक्त, पुणे व उपसंचालक भूमि अभिलेख विभागीय कार्यालय पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती या कार्यालयामध्ये लघुलेखक (24 जागा), भूकरमापक/लिपीक-टंकलेखक (536 जागा), वाहनचालक (9 जागा), शिपाई (334 जागा), ही पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे (एमकेसीएल) या संस्थे मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्‍यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/landrecords2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment